लोंगेवाला से निकली सेना की 1000 KM साइकिल यात्रा का नाचना में स्वागत, मदरसे में गूंजा राष्ट्रीय एकता और भाईचारे का संदेश

[metaslider id=”122″]सीमांत क्षेत्र से दिया राष्ट्रीय एकता का मजबूत संदेश लोंगेवाला से निकली भारतीय सेना की 1000 KM साइकिल एक्सपीडिशन,…

खामगाव RTO कार्यालयाचा कारभार रामभरोसे! अधिकारी मनोज शेळके यांच्या कथित गैरहजेरीमुळे नागरिक त्रस्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर उठे सवाल

[metaslider id=”122″]खामगाव RTO कार्यालय की अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता? अधिकारी मनोज शेळके यांच्या कथित गैरहजेरीने कार्यालयाचा कारभार रामभरोसे! खामगाव येथील उपप्रादेशिक…

“भीड़ तंत्र हटाओ, लोकतंत्र बचाओ” के नारे के साथ भाजपा बुद्धिजीवी सेल की बैठक, लोकतांत्रिक मूल्यों पर हुआ मंथन

[metaslider id=”122″]भीड़ तंत्र हटाओ, लोकतंत्र बचाओ के नारे के साथ बुद्धिजीवी सेल की बैठक आयोजित लुधियाना: लोकतंत्र की मजबूती, सामाजिक…

नांदुऱ्यात पोलीस मदत केंद्राची दुरवस्था! जुनी बसस्थानक चौकी कायम बंद; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह

[metaslider id=”122″]भाऊसाहेब बावणे नांदुरा पोलीस मदत केंद्राची दुरावस्था! जुने बसस्थानक परिसरातील पोलीस चौकी कायम बंद; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नांदुरा : शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातील पोलीस मदत केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. एकेकाळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे हे केंद्र सध्या कायम बंद अवस्थेत आहे. चौकीकडे जाणारा रस्ता, परिसरातील सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पोलीस मदत केंद्राची दुरुस्ती करून ते पुन्हा सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे लक्ष देणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे. [metaslider id=”122″]

बुलढाण्यात गुटखा तस्करीचा पर्दाफाश! दोन वाहनांसह ५० लाखांचा गुटखा जप्त; नांदुऱ्यातील विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

[metaslider id=”122″]भाऊसाहेब बावणे बुलढाण्यात गुटखा तस्करीचे रॅकेट सक्रिय! दोन वाहने पकडली; ५० लाखांचा गुटखा जप्त; विशेष पोलीस महानिरीक्षक व जळंब पोलिसांची कारवाई बुलढाणा : जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीचे जाळे सक्रिय असल्याचे जळंब पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन वाहने पकडून अंदाजे ५० लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. दरम्यान, नांदुरा शहरातही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री व तस्करी सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मग नांदुऱ्यातील गुटखा विक्रेते, साठेबाज आणि पुरवठादारांवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी नांदुरा शहरातील गुटखा विक्रीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. [metaslider id=”122″]

राष्ट्रीय मानवाधिकार संगठन के चेयरमैन डॉ. अरविन्द सिंह का जन्मदिन धूमधाम से मनाया गया, पदाधिकारियों ने दी शुभकामनाएं

[metaslider id=”122″]कल माननीय राष्ट्रीय अध्यक्ष/चेयरमैन डॉ अरविन्द सिंह, एडवोकेट प्रदेश मानवाधिकार संगठन भारत का जन्म दिवस, मेला रेस्टोरेंट में बहुत…

Verified by MonsterInsights